शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

राष्ट्रीय : National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा

क्रिकेट : विराटनं वनडेत बरोबरीचा डाव साधला; पण सर्वाधिक मैदानात शतके झळकवण्यात अजूनही सचिनच 'नंबर वन'!

क्रिकेट : ही तर रोहित-द्रविडची ‘जादू’! टीम इंडियाची आतली गोष्ट शेअर करत अश्विननं साधला गंभीरवर निशाणा

क्रिकेट : IND vs SA : MS धोनीच्या घरच्या मैदानात 'रो-को'नं रचला इतिहास! सचिन-द्रविड जोडीचा महारेकॉर्ड मोडला

क्रिकेट : Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!

क्रिकेट : IND vs SA ODI Series : रोहित-विराट मिळून रचणार नवा इतिहास! सचिन-द्रविडचा महारेकॉर्ड पडणार मागे

क्रिकेट : Kumar Sangakkara As RR Head Coach : संगकारानं घेतली द्रविडची जागा! कोण असेल RR चा कॅप्टन्सीचा चेहरा?

क्रिकेट : राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

क्रिकेट : हिटमॅन रोहित अन् किंग कोहलीचा सुपरहिट शो! सचिन-द्रविडच्या खास विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट