शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : ‘६ चेंडू टाकल्यावर थकवा जाणवायचा, मदतीसाठी कोणीही धावले नाही!’

क्रिकेट : 'सहा चेंडू टाकले तरी असह्य वेदना व्हायच्या. असं वाटायचं की…'; अश्विनचा अंगावर काटा आणणारा अनुभव

क्रिकेट : रवी शास्त्रींच्या त्या विधानानं माझं खच्चीकरण केलं होतं, असं वाटलं की बसखाली फेकून दिलंय; आर अश्विनच्या विधानानं नवा वाद

क्रिकेट : IPL 2022: जुनं तेच सोनं! मेगा ऑक्शनमध्ये 'हे' तीन खेळाडू होऊ शकतात मालामाल

क्रिकेट : R. Ashwin : विराट कोहली कर्णधारपदावरून हटताच आर अश्विनला आले अच्छे दिन; रोहित शर्मानं केलं मोठं विधान 

क्रिकेट : R Ashwin : दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आर अश्विनला मिळाली आनंदाची बातमी

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं ४३ मिनिटांत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला, कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर; आर अश्विननं नोंदवला भीमपराक्रम 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : १६ विकेट्सनं गाजला मुंबई कसोटीचा दुसरा दिवस; एजाझ पटेलच्या विक्रमानंतरही भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : फॉलो ऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारताला पडू शकतो महागात; पण जाणून घ्या त्यामागचं कारण