पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कात्रज भागातील दाेन बाेगस डाॅक्टरांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अगदी किरकोळ कामांसाठीही सल्लागारांच्या तुंबड्या भरण्याचे उद्योग महापालिकेत सुरु असल्याचे समोर आले आहे. ...
काम्या जागेवर व सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या कचर्यामध्ये हात घालून नागरिकांच्या पत्त्याची शोध मोहीम राबवली. ...
खड्डे, ड्रेनेजची चेंबर्स उघडी पडल्याने धडधडतच प्रवास करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे... ...
गेल्या पंधरा वर्षात तीन वेळा संगणकीकृत रेकॉर्ड तयार करण्याचे काम हाणून पाडले आहे.. ...
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चक्क वडापाव आणि बिस्कीटे खाऊन दिवस काढावे लागत असल्याचे वृत्त मंगळवारी 'लोकमत' ने प्रसिद्ध केले होते. ...
मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गालगत पार्किंग आणि स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या मालकीच्या व भूसंपादन करून घेतलेल्या मालमत्तांची नोंद केली जाते. या मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेचा स्वतंत्र कक्ष आहे ...