लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा विधी

Puja Vidhi

Puja vidhi, Latest Marathi News

Ayodhya Priest Satyendra Das : फक्त संतांनाच दिली जाते जलसमाधी; पण का? जाणून घ्या धर्मशास्त्राचा निर्णय! - Marathi News | Ayodhya Priest Satyendra Das : Only saints are given water burial; but why? Know the decision of the scriptures! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ayodhya Priest Satyendra Das : फक्त संतांनाच दिली जाते जलसमाधी; पण का? जाणून घ्या धर्मशास्त्राचा निर्णय!

Ayodhya Priest Satyendra Das : आचार्य सत्येंद्र दास यांना जलसमाधी  दिल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की त्यांचा दहन विधी का केला नाही? वाचा सविस्तर माहिती! ...

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ; भरघोस सुख-समृद्धी-भरभराट, कोणी करावे धारण? - Marathi News | 5 mukhi rudraksha immense benefits and will get happiness and prosperity know how to wear and panchmukhi rudraksha importance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ; भरघोस सुख-समृद्धी-भरभराट, कोणी करावे धारण?

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: ५ मुखी रुद्राक्षाचे महत्त्व अनन्य साधारण असून, रुद्राक्ष कोणासाठी उपयुक्त आणि लाभदायक ठरू शकतो? जाणून घ्या... ...

महाशिवरात्री का साजरी करतात? शिव उपासनेमागील नेमके शास्त्र काय? पाहा, व्रताचे शुभ-लाभ! - Marathi News | maha shivratri 2025 why is mahashivratri celebrated and what is the exact scripture behind shiva worship to get auspicious benefits in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री का साजरी करतात? शिव उपासनेमागील नेमके शास्त्र काय? पाहा, व्रताचे शुभ-लाभ!

Mahashivratri 2025 Vrat Significance In Marathi: संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा महाकुंभमेळ्याची सांगता महाशिवरात्रीला होणार आहे. जाणून घ्या... ...

गुरुप्रतिपदा: निर्गुण पादुका महात्म्य वाचा; नृसिंह सरस्वतींना बेसन लाडवांचा नैवेद्य दाखवा - Marathi News | guru pratipada 2025 know about gangapur mandir nirgun paduka timeless significance and offer besan laddu to shree nrusimha saraswati maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुप्रतिपदा: निर्गुण पादुका महात्म्य वाचा; नृसिंह सरस्वतींना बेसन लाडवांचा नैवेद्य दाखवा

Guru Pratipada 2025: गुरुवारी येत असलेल्या गुरुप्रतिपदेला आवर्जून नृसिंह सरस्वती महाराजांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. ...

गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय? ही तिथी का साजरी करतात? पाहा, महात्म्य अन् काही मान्यता... - Marathi News | guru pratipada 2025 what is the importance of gurupratipada why is this day celebrated know about significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय? ही तिथी का साजरी करतात? पाहा, महात्म्य अन् काही मान्यता...

Guru Pratipada 2025: यंदा गुरुवारी गुरुप्रतिपदा आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले असून, या दिवशी केलेले गुरुस्मरण अतिशय पुण्यदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

माघ पौर्णिमा: मंत्र म्हणा-उपाय करा, ३२ पट पुण्य मिळेल; कुंडलीतील ग्रह यशाच्या आड येणार नाहीत! - Marathi News | magh purnima 2025 chant the mantra of lakshmi narayan chandra dev and do the remedy with daan to get 32 times the merit prosperity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघ पौर्णिमा: मंत्र म्हणा-उपाय करा, ३२ पट पुण्य मिळेल; कुंडलीतील ग्रह यशाच्या आड येणार नाहीत!

Magh Purnima 2025 Impactful Mantra And Upay In Marathi: माघ पौर्णिमेला लक्ष्मी नारायणासह चंद्र देवाच्या काही मंत्राचा यथाशक्ती जप करावा. काही उपाय करण्यासह ग्रहांचे पाठबळ मिळण्याची आवर्जून दान करावे, असे सांगितले जाते. ...

माघ पौर्णिमा: श्रीविष्णूंच्या पूजेचे महत्त्व, कसे करावे व्रत? पाहा, महत्त्व, मान्यता अन् कथा - Marathi News | magh purnima 2025 know about date time and vrat puja vidhi and importance of worshiping lord vishnu in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघ पौर्णिमा: श्रीविष्णूंच्या पूजेचे महत्त्व, कसे करावे व्रत? पाहा, महत्त्व, मान्यता अन् कथा

Magh Purnima 2025: महाकुंभमेळ्यामुळे यंदाच्या वर्षी माघ पौर्णिमेचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे. ...

७ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा? लक्ष्मी-शनि अखंडित कृपा, ‘हे’ मंत्र अवश्य म्हणा; शुभ-लाभ! - Marathi News | who can wear 7 mukhi rudraksha know about correct way to wearing rules and auspicious benefits and its significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :७ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा? लक्ष्मी-शनि अखंडित कृपा, ‘हे’ मंत्र अवश्य म्हणा; शुभ-लाभ!

7 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: ७ मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे लाभ, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या... ...