शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

महाराष्ट्र : भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळविण्यात दोन जन्मतारखांचा ठरतोय अडथळा

राष्ट्रीय : CoronaVirus लॉकडाऊनमध्ये EPF खात्यातून तत्काळ पैसे काढा; या आहेत अटी

राष्ट्रीय : Coronavirus : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकार थेट खात्यात PF जमा करणार

व्यापार : EPFOचं 64 लाख पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट; 'या' नियमात केला बदल

व्यापार : होळीआधीच बोंब; सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा झटका

व्यापार : EPFOने नोकरदारांना दिला मोठा अलर्ट; 'या' ऑफर्सपासून राहा सावध!

व्यापार : EPFOनं खात्यातून पैसे काढणं अन् वळते करण्याचे नियम बदलले, घसबसल्या अपडेट करा 'Date of Exit'

कोल्हापूर : उदरनिर्वाहापुरती तरी पेन्शन द्या, इपीएफ पेन्शनरांचा मोर्चा

राष्ट्रीय : Budget 2020: तुमचा पीएफ कापला जातो? मग जाणून घ्या नवे नियम; अन्यथा बसेल फटका!

व्यापार : ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य