शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : खूशखबर!: EPFO खातेधारकांना सरकारचं New Year गिफ्ट! 6 कोटी लोकांना होणार मोठा फायदा 

व्यापार : केंद्र सरकार पीएफबाबत मोठा निर्णय घेणार, ४० कोटींहून अधिक असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ होणार

कल्याण डोंबिवली : कामगारांच्या ‘पीएफ’चे ११० काेटी थकीत, केडीएमसीला ‘ईपीएफओ’ची नाेटीस

अहिल्यानगर : तब्बल ३७ लाखांची रक्कम चुकीच्या खात्यात वर्ग; जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील प्रकार

कोल्हापूर : पेन्शनरांचे आंदोलनाद्वारे मोदी सरकारला इशारा

राष्ट्रीय : पेन्शन बंद होण्याची चिंता सोडा! 31 डिसेंबरपर्यंत द्या हयातीचा दाखला; जाणून घ्या प्रोसेस

व्यापार : नोकरदारांना उद्या खूशखबर मिळणार? ईपीएस पेन्शन ५ हजार होण्याची शक्यता

व्यापार : ईपीएफओची व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन; कर्मचाऱ्यांना मिळणार ऑनलाइन सुविधा

नागपूर : कोरोनाच्या काळात अनेकांची अडकली पेन्शन

कोल्हापूर : किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शनरांची मागणी