शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

संपादकीय : मध्यम उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांसाठी 'हा' अत्यंत स्वागतार्ह निर्णय

व्यापार : Gratuity Transfer: आनंदाची बातमी! नोकरी बदलल्यास आता 'पीएफ'प्रमाणे 'ग्रॅच्युएटी'ही ट्रान्सफर होणार

व्यापार : पीएफमधील करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा पाच लाख रुपयांवर; अर्थमंत्र्यांची घोषणा

व्यापार : नोकरदारांसाठी मोठी बातमी! पीएफमधील 5 लाखांपर्यंतची गुंतवणूक झाली करमुक्त

व्यापार : New Wage Code : १ एप्रिलपासून वेतनाचा नवा नियम; पाहा टॅक्स कमी करून कशी वाढवाल टेक होम सॅलरी

संपादकीय : पीएफचा व्याजदर आणि सततची निराशा

व्यापार : पीएफ खाती बंद होण्यामध्ये नऊ महिन्यांत 6.5 टक्के वाढ, कोविड लॉकडाऊनचा फटका 

व्यापार : PF Interest Rate: ईपीएफओच्या व्याजदरात बदल नाही; जाणून घ्या, या वर्षात किती मिळणार व्याज?

व्यापार : समजून घ्या: EPF वरील मिळणाऱ्या व्याजावर लागणार कर, पण पाहा कोणत्या कर्मचाऱ्यांना बसणार याचा फटका

व्यापार : budget 2021 : २.५ लाखांवरील ईपीएफच्या व्याजावर लागणार कर