शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : पीएफ खाती आता दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जाणार; जाणून घ्या, सविस्तर...

व्यापार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; 'या' कर्मचाऱ्यांचा २०२२ पर्यंत PF सरकार भरणार

व्यापार : EPFO ग्राहकांना घरबसल्या नॉमिनी करता येणार अॅड; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

व्यापार : EPFO मध्ये कोट्यवधींची फसवणूक; ८१७  खात्यांत गैरव्यवहार, पटापट तपासा बॅलन्स

व्यापार : EPFO Rules : PF खातेधारकांनो तात्काळ अ‍ॅड करा नॉमिनीचे डिटेल्स, अन्यथा...

व्यापार : 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO कडून महत्त्वाची माहिती

नागपूर : कधी मिळणार पीएफचे व्याज? दोनच दिवस शिल्लक 

राष्ट्रीय : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ

व्यापार : EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी खूशखबर; जास्त व्याज मिळण्याची शक्यता

व्यापार : EPFO News: आजारपणात मोठा आधार; उपचारांसाठी तात्काळ काढू शकता PF मधील रक्कम, जाणून घ्या नियम