शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : प्रियंकाच्या फॅशनची ऐशीतैशी, फॅशन डिझायनरनेच उडवली तिच्या फॅशन सेन्सची खिल्ली, म्हणाला...

फिल्मी : प्रियंकाच्या 'त्या' ड्रेसवर अजूनही सुरू आहे कमेंट्सचा भडिमार, वाचून हसून हसून व्हाल लोटपोट

फिल्मी : इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या वाटेला आला आणखीन एक हॉलिवूडचा प्रोजेक्ट, झळकणार या सुपरहिट सीरिजमध्ये

फिल्मी : ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका, या बॉलिवूड ललनांचे काय?

फिल्मी : कल रात पालक खाया था क्या? नेटक-यांनी घेतली निक जोनासची मजा

फिल्मी : ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये प्रियंका चोप्राचा ड्रेस पाहून भडकले नेटकरी, सोशल मीडियावर केलं ट्रोल

फिल्मी : OMG! भर कार्यक्रमात प्रियंका चोप्राने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क

फिल्मी : हे काय? पॅन्ट न घालताच नाचला निक जोनास, प्रियंकाला आवरेना हसू

फिल्मी : Video : तो ‘हॉट’ व्हिडीओ पाहून निकवर भाळली प्रियंका, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का