शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : बी टाऊनच्या ‘या’ अभिनेत्रीने केली देसी गर्ल प्रियांका चोप्राची कॉपी !!

फिल्मी : अग्गंबाई सासूबाई ...! लेकाच्या लग्नाच्या वर्षभरानंतर समोर आली प्रियंका चोप्राच्या सासूबाईंची नाराजी

फिल्मी : आलिया-दीपिकाला मागे टाकत प्रियंका चोप्रा ठरली नंबर वन, केला नवा विक्रम

फिल्मी : इंटिमेट सीन करण्यास प्रियंका चोप्राने दिला होता नकार, भडकले होते अन्नू कपूर

क्रिकेट : कोहलीने इन्स्टाग्रामवर केला होता विक्रम, पण 'या' खेळाडूकडे त्याच्यापेक्षा चार पटीने जास्त आहेत फॉलोअर्स

क्रिकेट : विराट कोहलीचा इन्स्टाग्रामवर नवा विक्रम, जो कोणत्याही भारतीयाला जमला नव्हता

फिल्मी : प्रियंका- निकसाठी ‘गुडन्यूज’;  जोनास कुटुंबात येणार नवा पाहुणा

फिल्मी : Oscar Awards 2020 : प्रियंकाला मिळाले नाही ऑस्करचे आमंत्रण? सोशल मीडियावर मांडली खंत

फिल्मी : OMG!! पुन्हा रंगली प्रियंका चोप्राच्या ड्रेसची चर्चा, जाणून घ्या का?

फिल्मी : थांबता थांबेना प्रियंकांच्या डिपनेक गाऊनची चर्चा! आई म्हणाली, ते तिचं शरीर;  प्रियंका म्हणाली...