शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

फिल्मी : Priety Zinta Photos: गालावरची खळी तुझ्या, लावी वेड जीवा... IPLच्या 'प्रिटी वुमन'पुढे भलेभले 'क्लीन-बोल्ड'!

फिल्मी : Holi 2024: रंगात रंगली डिंपल क्वीन, प्रिती झिंटानं चाहत्यांना दिल्या धूलिवंदनाच्या खास शुभेच्छा!

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: पंजाबची विजयी सुरुवात! प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेना, पंतनं मन जिंकलं

फिल्मी : Preity Zinta : 'डिंपल गर्ल' लग्नाआधीच झालीय 34 मुलांची आई; 'सत्य' समजल्यावर वाटेल अभिमान

फिल्मी : प्रिती झिंटाच्या गाण्यावर पूजाने केला जबरदस्त डान्स; हळदी सोहळ्यात 'Bumro'वर धरला ताल

फिल्मी : जा, जाऊन तोंड धुवून ये... Dil Seच्या डायरेक्टरनी शूटींगवेळी प्रीती झिंटाला असं म्हटलं अन्...  

फिल्मी : 6 वर्षानंतर प्रिती झिंटाचं इंडस्ट्रीत कमबॅक; 'या' सिनेमातून करणार सनी देओलसोबत धमाकेदार एन्ट्री

फिल्मी : हे माझं खरं नाव नाही, नावाबाबत प्रीती झिंटाचा मोठा खुलासा, म्हणाली, माझं नाव...

फिल्मी : अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान

सखी : जेटलॅगचा त्रास कमी करण्यासाठी प्रिटी झिंटाने शोधून काढला भन्नाट उपाय- पाहा व्हायरल व्हिडिओ