शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

फिल्मी : प्रिती इज बॅक! 'लाहोर 1947' च्या शूटिंगला सुरुवात, शेअर केला सेटवरील फोटो

फिल्मी : रोहित शर्माबाबतच्या 'त्या' विधानावर प्रिती झिंटाचं स्पष्टीकरण, संतप्त होत म्हणाली- शिखर धवन...

फिल्मी : बॉलिवूड मुलींसाठी सुरक्षित नाही, प्रिती झिंटाने केलं होतं मोठं विधान

फिल्मी : तर मी जीवाची बाजी लावेन..; MI च्या रोहित शर्माबद्दल पंजाबची मालकीण प्रिती झिंटा असं काय म्हणाली?

सखी : वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण....

क्रिकेट : जीवनाच्या प्रत्येक खेळीत 'सामनावीर' हो; शशांक सिंगसाठी प्रीती झिंटाची भावनिक पोस्ट

फिल्मी : Priety Zinta Photos: गालावरची खळी तुझ्या, लावी वेड जीवा... IPLच्या 'प्रिटी वुमन'पुढे भलेभले 'क्लीन-बोल्ड'!

फिल्मी : Holi 2024: रंगात रंगली डिंपल क्वीन, प्रिती झिंटानं चाहत्यांना दिल्या धूलिवंदनाच्या खास शुभेच्छा!

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: पंजाबची विजयी सुरुवात! प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेना, पंतनं मन जिंकलं

फिल्मी : Preity Zinta : 'डिंपल गर्ल' लग्नाआधीच झालीय 34 मुलांची आई; 'सत्य' समजल्यावर वाटेल अभिमान