शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?

क्रिकेट : प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

क्रिकेट : DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा

फिल्मी : करीना कपूर आणि प्रीती झिंटामध्ये झालेलं भांडण, डिंपल गर्ल म्हणाली - तिने इग्नोर केलं आणि मला...

फिल्मी : Preity Zinta's Post for PBKS :'सरपंच'साठी सारा प्रपंच..! खास पोस्टमधून प्रीतीनं सगळं सांगितलं, 'पंजाब किंग्ज'साठी झाली भावुक

फिल्मी : IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा

फिल्मी : मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन

क्रिकेट : IPL 2025 : 'बस जितना है'! कारण एकच जो है समाँ कल हो ना हो...

व्यापार : पंजाब किंग्जची मालकीण; IPL मधून प्रीती झिंटा किती कमावते? जाणून घ्या संपत्ती...

क्रिकेट : डिंपल गर्ल प्रीतीसह पंजाबच्या डगआउटमध्ये 'भांगडा'; पण श्रेयस अय्यरनं जपला धोनीसारखा भाव