शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

सखी : ना ओव्हर रिॲक्ट करते ना ओव्हर इमोशनल होते, प्रीती झिंटाची ipl कमाल आणि धमाल..

क्रिकेट : IPL PBKS vs RR: प्रीती झिंटासह या 'पंजाबी कुडी'नं लुटली मैफिल, इथं पाहा Viral Pics

फिल्मी : Preity Zinta : माझ्यावर जळती सिगारेट फेकली, त्याने मला खोलीत बंद केलं

फिल्मी : 'कोई मिल गया'मध्ये हृतिकसोबत दिसलेली क्यूट प्रिया आठवतेय? आता २१ वर्षांनंतर दिसते खूपच ग्लॅमरस

फिल्मी : 'कल हो ना हो'मधील प्रिती झिंटाचा छोटा भाऊ आठवतोय? २१ वर्षानंतर अभिनय सोडून करतोय हे काम

फिल्मी : ‘या’ अभिनेत्रींनी भर तारूण्यात पडद्यावर प्रेग्नंट वुमनची भूमिका साकारली!

फिल्मी : Priety Zinta Photos: गालावरची खळी तुझ्या, लावी वेड जीवा... IPLच्या 'प्रिटी वुमन'पुढे भलेभले 'क्लीन-बोल्ड'!

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: पंजाबची विजयी सुरुवात! प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेना, पंतनं मन जिंकलं

फिल्मी : Preity Zinta : 'डिंपल गर्ल' लग्नाआधीच झालीय 34 मुलांची आई; 'सत्य' समजल्यावर वाटेल अभिमान

फिल्मी : 6 वर्षानंतर प्रिती झिंटाचं इंडस्ट्रीत कमबॅक; 'या' सिनेमातून करणार सनी देओलसोबत धमाकेदार एन्ट्री