शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी

फिल्मी : हा चित्रपट नाही, तर..., 'धुरंधर' पाहिल्यानंतर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाली? 

फिल्मी : प्रिती झिंटाचा कोट्यवधींचा तोटा, १७ कोटींचं घर 'एवढ्या'च किंमतीत विकलं

क्रिकेट : IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट

क्रिकेट : प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?

क्रिकेट : IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो..; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

क्रिकेट : प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

क्रिकेट : DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा

अन्य क्रीडा : Wimbledon 2025 Final :गोल्डन बॉय नीरज चोप्रासह या भारतीय सेलिब्रिटींची दिसली खास झलक

फिल्मी : करीना कपूर आणि प्रीती झिंटामध्ये झालेलं भांडण, डिंपल गर्ल म्हणाली - तिने इग्नोर केलं आणि मला...