26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांची नावे घोषित झाली. ...
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर, नानाजी देशमुख आणि डॉ. भूपेन हजारिका यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. ...
देशातील वाढती असहिष्णूता आणि मानवाधिकारांचे हनन आणि देशातील जास्तीत जास्त संपत्ती ही श्रीमंतांच्या खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांमध्ये वाढलेली दरी यावर प्रणब मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...