शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : बेकायदा बांधकामे तत्काळ पाडा!: मुख्यमंत्री, मातीचा भराव टाकणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश

गोवा : 'बाउन्सर' नोंदणीसंदर्भात पुढील अधिवेशनात नवे विधेयक आणणार!; मुख्यमंत्र्यांची माहिती 

गोवा : ...म्हणून एल्टन यांचा विषय इथेच संपवतोय; मुख्यमंत्र्यांकडून 'त्या' वादावर पडदा

गोवा : दिव्यांगांसह ज्येष्ठांसाठी आता गोमेकॉत वेगळी रांग: मुख्यमंत्री

गोवा : दरडी कोसळण्याच्या प्रकारांची चौकशी होणार; नितीन गडकरी यांची ग्वाही 

गोवा : येत्या पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्या! मुख्यमंत्री 

गोवा : सर्व ११ आयटीआयचा करणार कायापालट: मुख्यमंत्री, २३५ कोटींच्या निधीची तरतूद

गोवा : गोव्यासाठी गती शक्ती मास्टर प्लॅन सादर

गोवा : विधानसभा निवडणुकीत पुढेही भाजपच विजयी होईल: मुख्यमंत्री

गोवा : कर्नाटकच्या पोटात का दुखते, कळत नाही; म्हादई प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सवाल