शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सरकारी बैठकांसह शासकीय सोहळ्यात 2 ऑक्टोबरपासून प्लॅस्टिक बंदी लागू

गोवा : गोव्यातील दहा-बारा नद्यांमधील गाळ उपसणार - मुख्यमंत्री

गोवा : न्यूड पार्टी प्रकरणीच्या संबंधीत आरोपीस लवकरच अटक करणार: प्रमोद सावंत

गोवा : सोनसडो कचरा प्रश्नावरुन मडगाव पालिका आणि सरकारमध्ये संघर्ष

गोवा : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर

गोवा : नोकरभरतीच्या वादात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सरशी

गोवा : गोवा आयपीबीच्या सीईओंचा राजीनामा, लालफितीतील कारभाराला दोष

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अनेक मंत्री हादरले

गोवा : गोव्याच्या माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन

गोवा : गोवा हागणदारीमुक्त निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन