शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 17:43 IST

गोव्याच्या माजी मंत्री आणि विधानसभेच्या माजी उपसभापती विक्टोरिया फर्नाडिस यांचे (वय 85 वर्षी) शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. 

पणजी: गोव्याच्या माजी मंत्री आणि विधानसभेच्या माजी उपसभापती विक्टोरिया फर्नाडिस यांचे (वय 85 वर्षी) शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.  विक्टोरिया फर्नाडिस यांचे कालापुर बोंदीर येथे निवासस्थान असून त्यांच्या पार्थीवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.  

विक्टोरिया यांच्या निधनाने राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्वीस गोम्स आदींनी श्रीमती फर्नाडिस यांच्या निधनाविषयी एका लढाऊ बाण्याच्या महिला नेत्याला गोवा मुकला अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

1994 सालापासून 2007 सालार्पयत फर्नाडिस या सलग चारवेळा निवडून येऊन गोवा विधानसभेत पोहचल्या होत्या. तिसवाडीतील सांताक्रुझ मतदारसंघाचे त्यांनी 2012 र्पयत प्रतिनिधीत्व केले. 2012 साली त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही, त्यांचा पुत्र रुदॉल्फ उभा राहिला, तो पराभूत झाला. 2007 सालची निवडणूक श्रीमती फर्नाडिस यांची शेवटची निवडणूक ठरली. विक्टोरिया ह्या मुळच्या सासष्टीतील कुडतरी गावातील. राजधानी पणजीपासून जवळच असलेल्या कालापुर येथील रोमिओ फर्नाडिस यांच्या घरी रोमिओ यांच्या पत्नी बनून त्या आल्या.

सामाजिक कार्य करत फर्नाडिस पुढे आल्या होत्या व छोटय़ा कालावधीसाठी त्यांनी मंत्री पदही सांभाळले होते. तसेच पोर्तुगिज काळात जन्मलेल्या विक्टोरियांनी मुक्तीनंतर जनमत कौल, कोंकणी भाषा चळवळ, रापोणकार- मच्छीमार बांधवांची चळवळ, पीडीए आंदोलन अशा चळवळींमध्ये भाग घेतला. निर्भिड महिला नेत्या अशी छाप त्यांनी राजकारणातही उमटवली. उत्तर गोवा पीडीएचे चेअरमन पद देखील त्यांनी भूषविले होते. तसेच 1994 सालापासून सलग सतरा वर्षे त्यांनी गोवा विधानसभेच्या सदस्य म्हणून काम केले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत