शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड पार्टी प्रकरणीच्या संबंधीत आरोपीस लवकरच अटक करणार: प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 20:08 IST

न्यूड पार्टीचे आयोजन मोरजी- आश्वे येथे केले जाईल, अशा प्रकारची जाहिरात करणारी सदर व्यक्ती गोव्यातील नसून दिल्लीहून जाहिरात केली जात असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजी: न्यूड पार्टीचे आयोजन मोरजी- आश्वे येथे केले जाईल, अशा प्रकारची जाहिरात करणारी सदर व्यक्ती गोव्यातील नसून दिल्लीहून जाहिरात केली जात असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी या संबंधीत प्रकरणी एका व्यक्तीला हेरले असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी आज(मंगळवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

10-15 विदेशी व 10 भारतीय महिला न्यूड पार्टीत सहभागी होतील अशा प्रकारची जाहिरात गेले काही दिवस केली जात आहे. सोशल मीडियावर त्याविषयी खूप चर्चाही होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पोलिसांकडून देखील गेले दोन दिवस सखोल चौकशी करण्यात येत असून दिल्ली पोलिस यंत्रणोचीही मदत घेतली आहे. न्यूड पार्टीची जाहिरात दिल्लीहून येते हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पर्यटन खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी अशा प्रकारची पार्टी गोव्यात होऊ देणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले.

फोरमकडून निषेध

गोवा वूमन्स फोरमने न्यूड पार्टीच्या पोस्टरबाजीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. एस्कॉर्ट सेवा वेबसाईटकडून जे दावे केले जात होते, ते आता सत्यात रुपांतरित होऊ लागल्यासारखे दिसते. गोवा सरकारने कठोर कारवाई करण्याची व गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे नोंद करण्याची वेळ आली आहे, असे गोवा महिला फोरमच्या निमंत्रिक लॉर्ना फर्नाडीस यांनी म्हटले आहे. येत्या 27 रोजी जागतिक पर्यटन दिनी गोवा महिला फोरमकडून निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल व सॅक्स टुरिझमविरुद्ध चळवळ व्यापक केली जाईल, असेही फर्नाडिस यांनी जाहीर केले आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महिलांनी एस्कोर्ट सेवा वेबसाईट्सविरुद्ध ठराव संमत करून घ्यावेत अशीही मागणी फोरमने केली आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा