शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

अन्य क्रीडा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अखेर ऑक्टोबर 2020मध्ये घेण्याचा निर्णय

गोवा : बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून गोव्यातील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत

गोवा : अतिवृष्टीमुळे गोव्यात १६५ कोटींचे नुकसान; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे नुकसान भरपाईची मागणी

गोवा : आठशे पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास सुरूवात, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांची पूर्तता 

गोवा : चतुर्थीपूर्वी पथदिप दुरुस्त करा, मुख्यमंत्र्यांचा वीज अभियंत्यांना आदेश

संपादकीय : गोव्याची राजधानी पाच दिवस पाण्याविना तडफडते तेव्हा..

गोवा : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा रशियाच्या परिषदेत सहभाग

गोवा : गोव्यातील सर्व दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सरकार उभारणार

गोवा : आता 'या' विधानसभेत होणार मराठीतून चर्चा

गोवा : बसगाड्यावर मराठी-कोंकणीतून क्रमांक लावण्याची मुभा