शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

राष्ट्रीय : राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये अशक्य, मुख्यमंत्र्यांची कबुली

गोवा : गोव्याच्या उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडिस

गोवा : ड्रग्ज व्यवसायिकांची नावे देताच कारवाई - लोबो

गोवा : मंत्र्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारावर 61 लाखांचा खर्च

गोवा : विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतूक पोलीस ठेवू - मुख्यमंत्री

गोवा : मीडियासाठी महिन्याभरात नवे जाहिरात धोरण - मुख्यमंत्री

गोवा : सोनसोडो कचरा करारांच्या चौकशीचा आदेश, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर 

गोवा : गोव्याचा अर्थसंकल्प सादर; रोजगार निर्मिती, कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रवर अर्थसंकल्पाचा भर

गोवा : गोव्यात 1300 पोलिसांची भरती होणार, महिन्याभरात जाहिरात - मुख्यमंत्री

गोवा : मासळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोव्यात लवकरच मच्छिमारी महामंडळ