शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोव्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस वाढण्याचे कारण काय?

गोवा : विजय सरदेसाईंसह चार मंत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांची दिल्लीतूनच घोषणा 

गोवा : गोव्याचे 10 आमदार आज अमित शहांना भेटणार

गोवा : सरकार मजबूत झाले, गोंयकारपण राखले! - मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : रविवारीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्रिय असावे लागेल, मुख्यमंत्र्यांचे संकेत

गोवा : मुख्यमंत्री आक्रमक, गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी सुरू

गोवा : मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

गोवा : नोक-या विकणा-या कर्मचा-यांवर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा

गोवा : रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा

गोवा : कॅसिनो बंद करता येणार नाही, तो पर्यटनाचाच भाग - मुख्यमंत्री