शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोमंतकीयांसाठी सुरक्षितच मासे उपलब्ध केले जातील - मुख्यमंत्री

गोवा : मंत्र्यांना दिलेल्या खात्यांमध्ये बदल करणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

गोवा : सर्व शहरांत मलनिस्सारण सुधारणार -  मुख्यमंत्री

गोवा : लोकांना सतावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

गोवा : अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सक्तीची, हिंसाचार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री

गोवा : कॅसिनोप्रश्नी सरकार दबावाखाली, मोपालाही विरोधाचे संकेत

गोवा : प्रशासन सक्रिय करण्यास प्राधान्य, म्हादई व खाण प्रश्न हाताळूच : मुख्यमंत्री

गोवा : सरकार भक्कम, सभापती बदलू; जुलैमध्ये अधिवेशन - मुख्यमंत्री

गोवा : मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप

गोवा : काँग्रेस निवडणुकीविषयी गंभीर नाही- मुख्यमंत्री