शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंतप्रधानांशी 'चाय पे चर्चा'

गोवा : मगो पक्षात फुट, सोपस्कार तेवढे बाकी; भाजपामध्ये बऱ्याच हालचाली

गोवा : गोव्यात मंत्र्यांना मिळाली पूर्वीचीच खाती

गोवा : शिष्याची गुरू 'पर्रीकरांना अनोखी श्रद्धांजली', पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला 'हा' निर्णय

कोल्हापूर : शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडण

गोवा : प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब

मुंबई : चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

गोवा : ...अन् सावंत यांनी 'त्या' खुर्चीवर ठेवला पर्रीकरांचा फोटो

गोवा : गोव्यात भाजपा-मित्रपक्षांच्या २१ पैकी १४ आमदारांना पदे, खातेवाटप गुरुवारनंतर