शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 1:25 PM

विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांचं मतदान

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सावंत यांच्या बाजूनं 20 आमदारांनी मतदान केलं. तर 15 जण त्यांच्या विरोधात गेले. त्यामुळे सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. महाराष्ट्र गोमांतक, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी साथ दिल्यानं सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानं भाजपानंप्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. हे पद कायम राखण्यासाठी सावंत यांना विश्वासदर्शक ठराव जिंकणं गरजेचं होतं. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांनी मतदान केल्यानं सावंत यांचं मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे. भाजपाच्या 11, महाराष्ट्र गोमांतकच्या 3, गोवा फॉरवर्डच्या 3 आमदारांसह 3 अपक्षांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. तर काँग्रेसच्या 14, एनसीपी (चर्चिल) एका आमदारानं ठरावाच्या विरोधात मतदान केलं. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाcongressकाँग्रेस