शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : राज्यातील 85 टक्के गुन्हे परप्रांतीय मजुरांमुळे, नवा कायदा करणार- मुख्यमंत्री

गोवा : मध्यान्ह आहाराचे काम स्वयंसहाय्य गटांकडेच : मुख्यमंत्री

गोवा : विधानसभेसाठी विचारलेले प्रश्न गायब; रोहन खंवटे यांचा आरोप

संपादकीय : गोव्याची स्वतंत्र ओळख सांगणारा लढा का संपला?

गोवा : पंडित नेहरूंविषयी पुस्तके वाचा; काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

गोवा : चार वाघांच्या हत्येमुळे गोव्यात वन खात्यावर टीकेचा भडीमार

गोवा : वाघाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, चौकशीचे दिले आदेश 

गोवा : म्हादई प्रश्नी स्थगन प्रस्ताव फेटाळला; विरोधकांची सभागृहात हातात फलक झळकावून घोषणाबाजी

गोवा : म्हादईचे पाणी काँग्रेसच्याच राजवटीत वळवले, मुख्यमंत्र्यांचा दावा

गोवा : गोव्यात खाण महामंडळ स्थापण्यास मुख्यमंत्री अनुकूल- मायकल लोबो