शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

गोव्यात खाण महामंडळ स्थापण्यास मुख्यमंत्री अनुकूल- मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 3:33 PM

विकासकामे केवळ सरकारकडे निधी नसल्याने रखडलेली आहेत.

पणजी : गोव्यात खाण महामंडळ स्थापण्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याची माहिती बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली तींत खाणींच्या विषयावर चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री खाण महामंडळ स्थापन करण्यास अनुकूल असल्याची माहिती दिली.

ते म्हणाले की, ‘अनेक विकासकामे केवळ सरकारकडे निधी नसल्याने रखडलेली आहेत. खनिज डंपचा लिलांव केल्यास किमान १५00 कोटी रुपये सरकारी तिजोरीत येतील आणि या निधीचा वापर विकासकामांसाठी करता येईल. खाणी चालू करण्यासाठी महामंडळ स्थापन करावे, अशी बहुतांश आमदारांची मागणी आहे.

मुख्यमंत्री त्याबद्दल सकारात्मक असून येत्या महिन्यात महामंडळ स्थापण्याची प्रक्रिया सुरु होऊ शकते. लोबो पुढे म्हणाले की, ‘पर्यटन, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान तसेच अन्य खात्यांना महामंडळे आहेत मग खाण खात्यालाच महामंडळ का नसावे? मुख्यमंत्र्यांनी खाण महामंडळाचे अध्यक्ष व्हावे. कोणत्याही स्थितीत लवकर खाणी सुरु होतील, हे पहावे.’

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत