शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका

By नितीन पंडित | Published: May 08, 2024 10:34 PM

अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा खाजगी स्वीय सहाय्यक प्रशांत सुरेश भोईर याचा रविवारी झाला अपघाती मृत्यू

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या खाजगी स्वीय साहाय्यक प्रशांत सुरेश भोईर वय ३० रा.वाशिंद यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत रविवारी रात्री घडली होती.

याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सुरुवातीला अज्ञात वाहन चालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.सुरुवातीला या घटनेबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता,मात्र कोनगाव पोलिसांनी केलेल्या तपासात व  सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत प्रशांत यांस आयवा डंपरने धडक दिल्याचे तपासात समोर आले असून डंपरचालक जनार्धन शिरसाट वय ४० वर्ष रा.मुंब्रा यास कोनगाव पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेऊन गुन्हा जामीनपात्र असल्याने नोटीस बजावून सोडून दिले असल्याची माहिती तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक एस सी दोडके यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAjit Pawarअजित पवारMLAआमदारBhiwandiभिवंडी