शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोव्यात ‘नागरिकत्व’विषयावर सरकार धास्तावले; जागृती सभा घेण्याचे भाजप आमदारांना निर्देश

गोवा : कोठंबी, डिचोलीतील जमीन प्रकरण; मुंडकार जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला अहवाल 

गोवा : गोव्याचा 1400 कोटींचा महसुल बुडाला, पॅकेज द्या, मुख्यमंत्र्यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

गोवा : म्हादईप्रश्नी कर्नाटकला दिलेले पत्र स्थगित, मुख्यमंत्र्यांनी घेतली जावडेकरांची भेट

गोवा : सीमांवरच वाहनांची कागदपत्रे तपासणार, मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा

गोवा : मनोहर पर्रीकरांचे नाव अमर राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री

गोवा : दक्षिण गोव्यातील काकोडात १00 टनी कचरा प्रकल्पाची पायाभरणी- मायकल लोबो

गोवा : गोव्यात कॅसिनो जुगारप्रश्नी सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक

गोवा : गोव्यात विरोधकांच्या कथित आघाडीचा फुगा तीन पक्षांनी फोडला

गोवा : आघाडीविषयी प्रस्ताव आल्यानंतर योग्य भूमिका घेईन: रोहन खंवटे