शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : कांदा देशभरात सर्वात जास्त गोव्यात महाग

गोवा : मडगाव रवींद्र भवनची समिती तडकाफडकी बरखास्त

गोवा : म्हादई पाणीप्रश्नी गोवाच जिंकेल : मुख्यमंत्री

गोवा : पाणीप्रश्नी गोवा सरकारचा केंद्राशी संघर्ष होणार?

गोवा : गोव्यात मच्छिमारी महामंडळ स्थापण्याच्या प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्र्यांनी फेटाळली 

गोवा : व्यवसायिक ग्राहकांना वीज बिल वाढणार; सरकारची घोषणा

गोवा : म्हादईप्रश्नी जावडेकरांशी बोललोय, दोन दिवसांत उत्तर येईल - प्रमोद सावंत

गोवा : नाफ्तावाहू जहाजाला नायट्रोजनचा दैनिक पुरवठा, सुरक्षिततेसाठी उपाय

गोवा : म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट

गोवा : म्हादई बचाव अभियानमध्ये मतभेद; नंदकुमार कामत यांचा सदस्यपदाचा राजीनामा