लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

असुर्डे :  सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही  - जयदेव गायकवाड - Marathi News | Asurde: Ambedkar Janam will not forgive the government who is in power. Jaydev Gaikwad: | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :असुर्डे :  सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही  - जयदेव गायकवाड

अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, ...

राजू शेट्टी - प्रकाश आंबेडकर यांची हातमिळवणी? - Marathi News | Raju Shetty - Prakash Ambedkar hand in hand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टी - प्रकाश आंबेडकर यांची हातमिळवणी?

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. ...

काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक; भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र  - Marathi News | Sessions of allegations in Bharip and NCP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक; भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र 

अकोल्यात भारिप-बमंस व राष्टÑवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांंची दगडफेक ही काचेच्या घरात राहणºयांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे. ...

काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक - Marathi News | The people in the glass house stoning each other | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक

भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र : पवार-आंबेडकर वादाचे निमित्त ...

पवार नव्हे, आंबेडकरच खोटे - राष्ट्रवादी नेत्यांचा पलटवार - Marathi News |  Pawar is not, but Ambedkar laying - NCP leaders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पवार नव्हे, आंबेडकरच खोटे - राष्ट्रवादी नेत्यांचा पलटवार

पवार खोटे बोलत आहेत, अशी टीका करणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हेच महाखोटे असल्याचा पलटवार माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ...

कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक - Marathi News |  Koregaon Bhima Violence: Prakash Ambedkar had given the call of 'Bandh' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले. ...

MIMने 'टाळी'साठी पुढे केला हात, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेससाठी 'वेट अँड वॉच' - Marathi News | MIM support to prakash ambedkar, but ambedkar Will wait for Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MIMने 'टाळी'साठी पुढे केला हात, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेससाठी 'वेट अँड वॉच'

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. ...

शरद पवारांबाबत यापुढे काहीही बोलणार नाही - प्रकाश आंबेडकर - Marathi News | I will not speak more on Sharad Pawar - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांबाबत यापुढे काहीही बोलणार नाही - प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. तसेच शरद पवार हे खोटं बोलतात. ...