केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून पंतप्रधान आवास योजना (शहरी) घटक- ४ अंतर्गत नगर परिषदेच्या माध्यमातून ५१५ कुटुुंबांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे. यांतर्गत लाभार्थ्यांना अनुदानही वाटप करण्यात आले आहे. ...
प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल योजनेतंर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांना वगळून इतर लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने त्यांची पंचायत समिती कार्या ...
ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांकरीता शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या लाभापासून अनेक कुटुंब वंचित असल्याची बाब उघडकीस आली आहे. या योजनेत पात्र-अपात्र कुटुंबांचे सर्वेक्षण मागील अनेक वर्षांपूर्वी करण्यात आ ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षात मिळून एकूण १० हजार १७५ घरकुलांच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यापैकी आतापर्यंत ७ हजार १३७ घरकूल पूर्ण करण्यात आलू असून अद्यापही ३ हजार ३८ घरकुलांचे क ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) क्षेत्रातील ९ तालुक्यापैकी मौदा, कामठी, नागपूर (ग्रामिण), उमरेड, कुही व हिंगणा या ६ तालुक्यात १८६६ घरकुले केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत. हि घरे ३० चौ.मी ...
पंतप्रधान शहरी आवास योजनेतंर्गत ५१५ आवासांना मंजुरी मिळाली असून त्यांतर्गत शेकडो लाभार्थ्यांकडून घरकुल बांधकाम सुरू झाले आहे. त्यातच आता नगर परिषदेने आणखी ५२० आवासांच्या प्रकल्प अहवाल म्हाडाकडे पाठविला आहे. पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत ‘आर्थिक दुर ...
गेवराई तालुक्यातील राजापूर येथील सातभाई देवस्थानाच्या जमिनीवरील गट नंबर ७१ व ३९ मधील वाळू साठ्यावर बुधवारी कारवाई करत २५०० पेक्षाअधिक ब्रास वाळू जप्त केला होता. जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी ही सर्व वाळू बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व गे ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अभियानातंर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास व इंदिरा गांधी आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकाम केले जात आहे. मात्र मागील दोन वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या ६६९७ घरकुलांचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. ...