लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | husband dies of heart attack while bringing his wife home from haridwar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...

Kolhapur: कॉलेज तरुणांना नशेची इंजेक्शन पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, इचलकरंजीत तिघांना अटक  - Marathi News | Gang providing drug injections to college youth busted, three arrested in Ichalkaranji kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कॉलेज तरुणांना नशेची इंजेक्शन पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, इचलकरंजीत तिघांना अटक 

दिल्लीतून इंजेक्शनची खरेदी ...

भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्... - Marathi News | friend was burnt in car to grab 2 crore insurance money in chitrakoot husband wife arrested in conspiracy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

४५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी आणि विम्याचे दोन कोटी हडप करण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या मित्राला गाडीत जिवंत जाळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

ट्रेलरची चाके अंगावरून गेल्याने एचआरचा मृत्यू; चाकणमधील घटना, ३ महिन्यापूर्वी झाले होते लग्न - Marathi News | HR dies after trailer wheels run over him; Incident in Chakan, wedding took place 3 months ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेलरची चाके अंगावरून गेल्याने एचआरचा मृत्यू; चाकणमधील घटना, ३ महिन्यापूर्वी झाले होते लग्न

कामाला जायला उशीर झाल्याने तरुणाने लिफ्ट मागितली होती, रस्त्याने जाताना चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला ...

Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा... - Marathi News | Thieves jumped into a dam to avoid arrest in Ahilyanagar, one thief drowned and died | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...

चोरीच्या प्रकरणातील संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत होते. पोलीस आल्याचे बघून संशयित चोरांनी पळ काढला. पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघांनी धरणातच उड्या मारल्या.  ...

साताऱ्यात डॉक्टरकडून ओपीडीमध्येच अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, इंजेक्शन देऊन ठार मारण्याची दिली धमकी - Marathi News | Doctor commits indecent act with minor girl in OPD in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात डॉक्टरकडून ओपीडीमध्येच अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, इंजेक्शन देऊन ठार मारण्याची दिली धमकी

पीडित तरुणीच्या शरीराच्या विविध भागांचे फोटो त्याच्या मोबाइलमध्ये काढले ...

Video: पुणे विद्यापीठात इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; गेट तोडून विद्यार्थी आतमध्ये घुसले - Marathi News | Engineering students protest at Pune University Students break down gate and enter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे विद्यापीठात इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; गेट तोडून विद्यार्थी आतमध्ये घुसले

विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले असून शेकडो विद्यार्थी विद्यापीठात ठिय्या मांडून बसले आहेत ...

Kolhapur Crime: एएस ट्रेडर्सचा तब्बल ८०० कोटींचा गंडा; फॉरेन्सिक ऑडिटमधून स्पष्ट - Marathi News | A forensic audit has revealed that AS Traders Company defrauded over 5000 investors of Rs 800 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: एएस ट्रेडर्सचा तब्बल ८०० कोटींचा गंडा; फॉरेन्सिक ऑडिटमधून स्पष्ट

एकूण गुंतवणूक, किती कोटींचे दिले परतावे.. वाचा सविस्तर ...