शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : हृतिक रोशननंतर आता शाहरूख खानसोबत लढणार ज्युनिअर एनटीआर? 'पठाण २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

फिल्मी : 'धुरंधर'ची चर्चा असतानाच 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर, रणवीर सिंगला टक्कर द्यायला येतोय शाहरुख खान

फिल्मी : शाहरुख खानच्या 'पठाण'चा येणार सीक्वल?, जॉन अब्राहमने भूमिकेबद्दल दिली मोठी हिंट

फिल्मी : आदित्यचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले राणी मुखर्जीने पाहिला कठीण काळ, म्हणाली, 'शाहरुखमुळे...'

फिल्मी : 'डंकी'नंतर 'धूम ४'मध्ये दिसणार शाहरूख? समोर आली किंग खानच्या आगामी सिनेमाची मोठी अपडेट

फिल्मी : किंग खानसाठी २०२३ वर्ष ठरले खास, 'पठाण', 'जवान' आणि आता 'डंकी'नं केली दमदार कमाई

फिल्मी : 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग

फिल्मी : 'डंकी'च्या निमित्ताने शाहरूख खान पार करणार १५०० कोटींचा टप्पा?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'तिथे माझ्यासाठी जागा नाही...', हॉलिवूडमध्ये काम करण्याच्या प्रश्नावर शाहरुख स्पष्टच बोलला

फिल्मी : Shahrukh ला टक्कर देण्यासाठी Sunny Deol ची जबरदस्त चाल! कमाई वाढविण्यासाठी आखला मोठा प्लॅन