लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

जीएसटीनंतर आणखी एक मोठा निर्णय; लवकरच देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारलं जाणार  - Marathi News | modi government move for uniform stamp duty rate across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीनंतर आणखी एक मोठा निर्णय; लवकरच देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारलं जाणार 

व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार ...

खासदारांची संख्या दुप्पट करून संसदेत महिला आरक्षण? - Marathi News | reservation for women in parliament and state legislatures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खासदारांची संख्या दुप्पट करून संसदेत महिला आरक्षण?

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण आहे. राज्याच्या विधीमंडळ आणि देशाच्या संसदेतही महिलांना आरक्षण मिळावे ही मागणी अनेक वर्षांची आहे. ...

'खासदारांची संख्या दुप्पट करून महिलांना आरक्षण द्या' - Marathi News | double the number of mps and give reservation to womens says congress leader shivraj patil chakurkar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'खासदारांची संख्या दुप्पट करून महिलांना आरक्षण द्या'

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची मागणी ...

...म्हणून 'दागी' नेत्यांच्या निवडणूकबंदीस सुप्रीम कोर्टाने दिला नकार! - Marathi News | supreme court verdict on tainted representative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून 'दागी' नेत्यांच्या निवडणूकबंदीस सुप्रीम कोर्टाने दिला नकार!

सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेला कायदा करण्याचे आदेश ...

राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कायदा करा; सर्वोच्च न्यायालयाचे संसदेला आदेश - Marathi News | Cant Disqualify Criminal Netas Supreme Court Leaves It To Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कायदा करा; सर्वोच्च न्यायालयाचे संसदेला आदेश

सर्वोच्च न्यायालयाकडून चेंडू संसदेच्या कोर्टात ...

भाजपा खासदारानं कापला संसदेची प्रतिकृती असलेला केक - Marathi News | Agra bjp MP Katheria raises storm by cutting Parliament shaped cake on his birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदारानं कापला संसदेची प्रतिकृती असलेला केक

सोशल मीडियावर फोटो व्हायरल; विरोधकांची सडकून टीका ...

शिवसेना संसदीय पक्षनेतेपदी संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut, Shiv Sena Parliamentary Party leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना संसदीय पक्षनेतेपदी संजय राऊत

आतापर्यंत राऊत हे राज्यसभेतील पक्षाचे गटनेते तर अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे लोकसभेतील गटनेते होते. ...

लोकपाल नियुक्तीसाठी नेमणार शोध समिती; समितीची ४ सप्टेंबरला बैठक - Marathi News | Search committee to appoint Lokpal; The meeting will be held on September 4 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपाल नियुक्तीसाठी नेमणार शोध समिती; समितीची ४ सप्टेंबरला बैठक

लोकपाल समितीची महत्त्वाची बैठक येत्या ४ सप्टेंबर रोजी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश दीपक मिस्रा आणि प्रसिद्ध वकील मुकुल रोहतगी यांची या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ...