जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामात १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असताना आतापर्यंत फक्त १६.५८ टक्केच पीक कर्ज वाटप विविध बँकांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी दाखविलेला कंजुषपणा समोर आला आहे. ...
राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या यादीतील १७४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. ...
महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्तांच्या अपुर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुरुवारी जिल्ह्यातील १ हजार ५७४ मंडळांनी विसर्जन केले. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला न ...
जिल्ह्यातील वाळू घाटांची निवड करून हे घाट लिलाव प्रक्रियेत ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर घाट प्रस्तावित करण्याचे अधिकार आता तालुकास्तरीय समितीला देण्यात आल्याने तालुका समित्यांच्या अधिकारात वाढ झाली आहे़ ...
आगामी विधानसभा निवडणुका आणि प्रशासकीय कारणावरून जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा २२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी काढले आहेत़ ...
येथील महानगरपालिकेतील विविध संवर्गातील १ हजार ८७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय ११ सप्टेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ ...
रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़ ...