शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : Pandharpur Wari : श्रींच्या पालखीचं प्रस्थान आज बरडपासून नातेपुतेपर्यंत

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

सोलापूर : पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू

सोलापूर : आषाढी वारी ; पंढरपूरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे...

सोलापूर : विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग

सोलापूर : पावसाच्या सरी झेलत शेगावीचा राणा सोलापुरात

सोलापूर : विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून शेट्टी करणार आज मध्यरात्रीपासून आंदोलनाचा श्रीगणेशा

सोलापूर : आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क

सोलापूर : हँडवॉश व्हॅन पंढरपूरातील आषाढी वारीला रवाना

सोलापूर : पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था