शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 13:54 IST

Karoline Leavitt viral statement Trump attack 2026: व्हाईट हाऊस प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांचे विधान ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर तुफान व्हायरल झाले आहे. ४५ वर्षांनंतर वॉशिंग्टन हिल्टनमध्ये झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. आरोपी कोल टॉमस ॲलन याला अटक करण्यात आली असून, पंतप्रधान मोदींनीही या घटनेचा निषेध केला आहे.

शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर' सुरू असताना एका माथेफिरूने केलेल्या गोळीबाराने संपूर्ण हॉलमध्ये घबराट पसरली. शेकडो पत्रकार आणि प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्याने अमेरिकन सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्या आहेत. व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये झालेला गोळीबार हा केवळ सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा विषय ठरला नाही, तर प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांच्या विधानामुळे तो आता संशयाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कार्यक्रमापूर्वी 'रेड कार्पेट'वर पत्रकारांशी बोलताना कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आगामी भाषणाबद्दल भाष्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या, की "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आज मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. आजचे त्यांचे भाषण क्लासिक 'डोनाल्ड जे. ट्रम्प' स्टाईलचे असेल. ते विनोदी आणि मनोरंजक असेलच, पण आज रात्री या हॉलमध्ये 'गोळ्या चालतील', त्यामुळे सर्वांनी हे नक्की पाहावे."

नेमकं काय होतं ते विधान?कार्यक्रमापूर्वी एका पत्रकाराशी संवाद साधताना लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणाबद्दल उत्सुकता वाढवण्यासाठी एक विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "आज रात्री गोळ्या चालतील ". त्यांचा हा संदर्भ ट्रम्प यांच्या आक्रमक आणि रोखठोक भाषणशैलीशी संबंधित होता. दुर्दैवाने, भाषण सुरू असतानाच खरोखर गोळीबार झाला आणि सुरक्षा रक्षकांना ट्रम्प यांना तातडीने मंचावरून हटवावे लागले.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हइतक्या हाय-प्रोफाइल कार्यक्रमात, जिथे सीक्रेट सर्व्हिसचे कडेकोट बंदोबस्त असतो, तिथे हल्लेखोर शस्त्र घेऊन पोहोचलाच कसा? हा आता अमेरिकन सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Shooting: Secretary's 'Bullets Fly' Remark Sadly True; Timeline

Web Summary : White House Correspondents' Dinner shooting shocked attendees. Press Secretary's pre-event remark, 'bullets will fly,' became an eerie reality. Security flaws exposed, investigation underway.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाFiringगोळीबार