शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात अडीच दिवस संचारबंदीचा सुधारित प्रस्ताव 

मंथन :  देऊळ बंद- यंदाच्या न होणार्‍या आषाढी वारीतील अ(न)र्थकारणाची कहाणी.

सोलापूर : जय हरी माऊली; संत तुकोबांच्या पादुका एस-टी बसने पंढरपूरला येणार

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू होणार

सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण

सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मुर्तीस वज्रलेपाचे कामास प्रारंभ

सोलापूर : Good News; आषाढी वारीत भाविकांना मिळणार २४ तास विठ्ठलाचे दर्शन

सोलापूर : आनंदाची बातमी; आषाढीला राज्यात १५ लाख वृक्ष लागवडीचा विठ्ठलचरणी संकल्प

सोलापूर : चुकीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; रांझणीतील एकाचा जागीच मृत्यू

सोलापूर : गोल अन् उभ्या नयनरम्य रिंगण सोहळ्याला मूकणार भाविक