शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

चुकीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; रांझणीतील एकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:05 PM

चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल; अपघातस्थळी पंढरपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली भेट...!

पंढरपूर : रांझणी ( ता. पंढरपूर) येथे टेम्पोने धडक देऊन एकाचा खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत व्यक्तीचे सावकार उर्फ महादेव नारायण साळुंखे (वय २७, रा. रांझणी, ता. पंढरपूर) आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावकार उर्फ महादेव नारायण साळुंखे ( रा. रांझणी, ता. पंढरपूर) हे पंढरपूरकडून त्यांच्या गावी परत जात होते. यावेळेस समोरून येणाऱ्या (एम एच ४७ टी ३८२५) या टेम्पोने चुकीच्या बाजूने येऊन महादेव नारायण साळुंखे यांना धडक दिली. यामध्ये सावकार उर्फ महादेव साळुंखे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक बंडू उर्फ सुरज कांतीलाल दांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक सागर कवडे, पोनी. किरण अवचर यांनी भेट दिली.

यानंतर मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी हा अपघात नाही असा आरोप केला आहे, याची चौकशी करून दत्ता सुरवसे, योगेश चौगुले, बंडू ऊर्फ सुरज कांतीलाल दांडगे, दत्ता रामचंद्र पवार ( सर्व रा. रांझणी, पंढरपूर) यांच्याविरुध्द खुनाचा दाखल केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस