शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : महिला तहसीलदाराविषयी फेसबुकवर चुकीची पोस्ट टाकणाºयाविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : जयंत पाटील म्हणाले मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणूनच मी पंढरपुरात आलो

सोलापूर : Breaking; खून प्रकरणातील आरोपीने केले पलायन; पंढरपुरातील घटना

सोलापूर : मंगळवेढा शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला; नगरपरिषद प्रशासन अलर्ट

सोलापूर : Breaking; पंढरीत महिलेचा धारदार शस्त्राने खून; कुंभार गल्लीतील घटना

सोलापूर : मृत्यू निमोनियाने मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने केले अंत्यसंस्कार

सोलापूर : गोपाळपूरचे गोपाळ कृष्ण मंदिर भाविकांसाठी बंद; गोपाळकाला न करताच यात्रेची सांगता

सोलापूर : पंढरपुरात पुन्हा ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह

हिंगोली : संत नामदेवांचे वंशज म्हणून सरकारची दिशाभूल; नर्सी येथील मंदिर समिती अध्यक्षांचा आरोप

सोलापूर : Breaking; रायगडावरून आलेली शिवरायांची पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत !