शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

महिला तहसीलदाराविषयी फेसबुकवर चुकीची पोस्ट टाकणाºयाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 2:13 PM

पंढरपुरातील घटना; त्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अबु्र नुकसानीचा दावा होणार

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गाडेकर करत आहेतएका सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर : पंढरपूर महिला तहसीलदार यांची बदनामी होईल असा मजकूर फेसबुक या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १९८७ हा १३ मार्च २०२० रोजी पासून लागू करण्यात आला आहे. १५ जुलै २०२० रोजी दहा वाजता फेसबुक वर सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण यानी कसलाही अधिकार नसताना कसलीही खातर जमा न करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. अशा प्रकारचा मजकूर फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आहे, अशी तक्रार तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याच्याविरुद्ध भादवि का कलम ५०५(१), १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गाडेकर करत आहेत.------------------अब्रूनुकसानीचा करणार दावा दाखल महिला तहसीलदार विषयी चुकीचा गैरसमज पसरविणाºयाविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी सांगितली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरTahasildarतहसीलदारCrime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुक