शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

संपादकीय : आपण सगळेच करंटे; पंढरपूरला विसरलो! 75 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी घडलेली महत्वाची घटना...

सोलापूर : पंढरपुरात महिलेसह बालकाचा खून; भीमा नदीपात्रातील इस्कॉन घाटाजवळील घटना 

सोलापूर : विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी; भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पंढरीत दाखल

पुणे : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद

पुणे : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..., तुकोबांचे 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापूर : धक्कादायक; चिठ्ठी अन् व्हिडीओ बहिणीच्या मोबाईलवर पाठवून तरुणाची आत्महत्या

पुणे : पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर टेंपोचालकाची दुचाकीला जोरदार धडक; पिता - पुत्र जखमी

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील रेल्वे मैदानाच्याजवळ गोळ्यासह बंदूक घेऊन फिरणारे ताब्यात

सोलापूर : धक्कादायक; पंढरपुरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरील वज्रलेप दोनच वर्षात निघाला

महाराष्ट्र : रुक्मिणी माते, आम्हाला माफ कर...!; मूर्तीच्या चरणांवर लावलेला वज्रलेप दोन वर्षांतच निघाला