शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

भक्ती : Ashadhi Wari 2025: गजानन महाराजांची शिकवण आणि वारीतली एक परंपरा यात आहे साम्य!

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३४० पालखी सोहळ्याची सुरुवात

पुणे : गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४वारकऱ्यांचा मृत्यू;सहायता निधीतून वारसांना दमडीही नाही

पिंपरी -चिंचवड : Talawade Accident: सोलापूरहून देहूत पालखीला आलेल्या वारकऱ्याचा क्रेनखाली येऊन मृत्यू

पिंपरी -चिंचवड : Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

पुणे : आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार

पुणे : Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती!

पिंपरी -चिंचवड : श्री संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असणारा इनामदार वाडा १५० वर्षांपूर्वीचा

पिंपरी -चिंचवड : Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकोबांच्या पालखीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीचला होणार प्रस्थान