शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

By विश्वास मोरे | Updated: June 18, 2025 15:11 IST

पोलिसांनी दिंड्या पोलिसांनी अडवल्या, मानाचे अश्वही अडवले त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

देहूगाव: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी मुख्य प्रवेशद्वारातून सोडण्यात येणाऱ्या दिंड्या पोलिसांनी अडवल्या होत्या. मानाचे अश्वही पोलीस यंत्रणेने अडवलेले वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूगाव येथे मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोहळ्याला उपस्थित राहणार असलेले दुपारी एक वाजल्यापासूनच मंदिर आवारातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.  त्यामुळे ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्याने मुख्य प्रवेशद्वारातून दिंड्यांना जाणे थांबवले होते. सोहळ्यातील मानाचे अश्व आणि माई दिंडी प्रवेशद्वारावर आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले नाही. पोलीस आणि वारकरी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटं अश्वांना मंदिराच्या प्रवेशद्वारावरच थांबून ठेवले होते. त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मंदिर दर्शनही थांबवले 

पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी देहू देऊन मुख्य मंदिरात दर्शन घेत असतात त्यानुसार आज सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनाला गर्दी झाली होती. मात्र अडीचच्या सुमारास पोलिसांनी मंदिरात येणाऱ्या दिंड्या आणि वारकरी यांना थांबवले होते. विश्वस्त आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी केलेले पोलिसांनी अर्जदासांनी अश्वांना मंदिराच्या आवारात सोडले. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpurपंढरपूरdehuदेहू