Pandharpur wari, Latest Marathi News Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
Pandharpur: सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शेकडो मैलांची पायपीट करत पंढरपूरला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ...
मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पार पडले. ...
मुंबईतील दादर स्वामी समर्थ मठातून महाराजांच्या पादुंकासोबत माऊली ट्रस्टची डॉक्टर दिंडी निघते. ...
आषाढी एकादशी हा हिंदुसाठी, विशेषत: वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. ...
आषाढ एकादशी २९ जून २०२३ रोजी आहे. ह्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भरणारी आषाढी यात्रा २२ जून ते ६ जुलै या कालावधीत होणार आहे. ...
हरिनामाच्या गजरात रंगला माऊलींचा उभे रिंगण सोहळा, अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर लोणंदकरांचा निरोप घेत पालखी सोहळा दुपारी दीडच्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला. ...
गावातील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांचे स्वागत, नाष्टापाणी व निरोप देण्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत आदर्श घालून दिला. ...
Solapur: पांडुरंगाच्या भेटीसाठी दर मजल करीत पायी चालणारे वृद्ध वारकरी पंढरपुरात पोहचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटाकडे पायऱ्या उतरत असताना तोल जाऊन पडल्याने जखमी झाले. ...