कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार ९८७ विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा; ब्रँडन मॅक्युलमने आणला दबाव? म्हणाला... "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड सांगली - संतोष कदम खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, दोघे संशयित अद्याप पसार "काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरती बंद; नव्या प्रक्रियेकडे पालकांचं लक्ष लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत - राहुल गांधी
Pandharpur wari, Latest Marathi News Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
Ashadhi Wari: लाडक्या विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी पंढरीच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा रविवारी दुपारी सातारा जिल्ह्यात आला. या वारीतील महत्त्वाचे असलेल्या माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. ...
Latur: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या १ जुलैपासून मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. ...
वारीदरम्यान रुग्णसंख्या वाढल्यास, किंवा साथीची परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारी आरोग्य यंत्रणेवर ताण पडू शकतो ...
पंढरीची वारी ही आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा असून ते आपले वैभव आहे. सांस्कृतिक अमूल्य ठेवा आहे. ...
‘पाऊले चालती पंढरीची वाट....'श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांत तिसरा मान पैठणच्या दिंडीला असतो. ...
पंढरपूर आषाढी वारीसाठी आळंदीमधून पायी दिंडी सोहळ्यासाठी वाशी ता.करवीर येथून ९ जून रोजी आळंदीकडे प्रस्थान झाले ...
पाथरी तालुक्यातील बाभाळगाव येथील विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची ही परंपरा तीन पिढ्यापासून सांभाळली आहे. ...
सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर ही ३२० किलोमीटरची सायकल वारी आयोजित करण्यात आली होती ...