पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर FOLLOW Pandharpur vitthal rukmini temple, Latest Marathi News
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (18 जुलै) अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
२७३ खोल्या, ४ व्हीआयपी सूट : ६ फॅमिली रूम, २ बेडच्या १३२, ८ बेडच्या ७८ खोल्या ...
आषाढी यात्रा सोहळा : मंदिर व पोलीस प्रशासनाचे १५३ सीसीटीव्ही कॅमेरे ...
पंढरपूर आषाढी वारीसाठी योगदान देणाºया सोलापूर जिल्ह्यातील महत्वांच्या अधिकाºयांची ’अधिकाºयांची वारी‘ हे ’लोकमत’ चे विशेष सदर ...
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची माहिती, भाविकांसाठी ३ किमीचे मॅट; १५ लाख लिटर शुद्ध पाण्याची सोय ...
आषाढी सोहळा पाच दिवसांवर, तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष ...
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण शनिवारी सायंकाळी फलटण तालुक्यातील तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे पार पडले. ...
काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण पार पडले. ...