लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

"पाकिस्ताननं फायनल खेळावी असं जगाला वाटत होतं पण...", पराभवानंतर अख्तरची सारवासारव - Marathi News |  Babar Azam's Pakistan team out of Asia Cup 2023 after defeat by Sri Lanka, Shoaib Akhtar reacts  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्ताननं फायनल खेळावी असं जगाला वाटत होतं पण...", अख्तरची सारवासारव

asia cup 2023 : पाकिस्तानी संघ आशिया चषकाच्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ...

जशास तसे उत्तर! दहशतवाद्यांचा हिशोब चुकता करणार जवान, कोकरनागमध्ये ऑपरेशन सुरू - Marathi News | The security forces have made it clear that terrorists will not be spared at any cost. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जशास तसे उत्तर! दहशतवाद्यांचा हिशोब चुकता करणार जवान, कोकरनागमध्ये ऑपरेशन सुरू

दोन्ही बाजूंनी गोळीबारही सुरू आहे. या दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे सुरक्षा दलांनी स्पष्ट केले आहे. ...

SL vs PAK : श्रीलंकेने मैदान मारले! पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळवले, बिचारे रडकुंडीला आले - Marathi News | Asia Cup 2023, Pakistan vs Sri Lanka Live Marathi : KUSAL MENDIS ( 91), Sadeera Samarawickrama ( 48) Charith Asalanka ( 49*), Sri Lanka beat Pakistan & face India in Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने मैदान मारले! पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळवले, बिचारे रडकुंडीला आले

Asia Cup 2023,  Pakistan vs Sri Lanka Live Marathi : पाकिस्तानचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. श्रीलंकेने करो वा मरो सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. ...

पाकिस्तानच्या २५२ धावा, श्रीलंकेलाही विजयासाठी करायच्या आहेत तेवढ्याच; पण का? - Marathi News | Pakistan vs Sri Lanka Live Marathi : After DLS adjustment a run has been take off Sri Lanka's target. Pakistan finish at 252. Sri Lanka's target will also be 252 in 42 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या २५२ धावा, श्रीलंकेलाही विजयासाठी करायच्या आहेत तेवढ्याच; पण का?

Pakistan vs Sri Lanka Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातला सामना हा उपांत्य फेरीसारखाच आहे. ...

रिझवान, इफ्तिखार यांनी पाकिस्तानला तारले; भारताला भिडण्यासाठी जीव तोडून खेळले - Marathi News | Pakistan vs Sri Lanka Live Marathi : Abdullah Shafique ( 52), Mohammad Rizwan ( ) & Iftikhar Ahmed (47 ) runs Partnership rescue Pakistan, Sri Lanka need 253 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिझवान, इफ्तिखार यांनी पाकिस्तानला तारले; भारताला भिडण्यासाठी जीव तोडून खेळले

Pakistan vs Sri Lanka Live Marathi : आशिया चषकातील आव्हान टीकवण्यासाठीच्या महत्त्वाच्या लढतीत पाकिस्तानला मोहम्मद रिझवान व इफ्तिखार अहमद यांनी तारले... ...

अनंतनाग चकमकीनंतर विराट कोहली ट्रोल; आता बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण - Marathi News | Virat Kohli trolled after Anantnag encounter and indian soldiers martyred; Now BCCI has given an explanation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनंतनाग चकमकीनंतर विराट कोहली ट्रोल; आता बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण

अनंतनाग एनकाउंटरनंतर भारताने पाकिस्तानविरोधात सामने खेळू नये, असे अनेकांचे मत आहे. ...

नंबर १ बाबर आजम २० वर्षाच्या पोरासमोर झुकला; श्रीलंकेच्या गोलंदाजाने 'मामू' बनवला! - Marathi News | Pakistan vs Sri Lanka Live Marathi : Babar Azam is out! Dunith Wellalage gets one to grip and turn and his foot is just in the air as Mendis effects a quickfire stumping.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नंबर १ बाबर आजम २० वर्षाच्या पोरासमोर झुकला; श्रीलंकेच्या गोलंदाजाने 'मामू' बनवला!

Pakistan vs Sri Lanka Live Marathi : भारतीय फलंदाजांना संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या २० वर्षीय फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेने ( Dunith Wellalege) आज पाकिस्तानचीही गोची केली ...

श्रीलंकेचा गोलंदाज पडला, पण अचूक चेंडू टाकून पाकिस्तानी फलंदाजाचा दांडा उडवला, Video - Marathi News | Pakistan vs Sri Lanka Live Marathi : Fakhar dismissed for 4 from 11 balls, Pramod Madushan take wickets, PAK 9/1 (4.2 overs), Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा गोलंदाज पडला, पण अचूक चेंडू टाकून पाकिस्तानी फलंदाजाचा दांडा उडवला, Video

Pakistan vs Sri Lanka Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेतील करो वा मरो सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...